मन सक्रिय ठेवण्यासाठी आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. 

अशा प्रकारच्या चित्रांमुळे नुसती वैचारिक क्षमताच वाढत नाही तर लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते.

या चित्रात एक घर आहे आणि घराबाहेर उभी असलेली एक महिला दिसेल, जी खूप अस्वस्थ दिसत आहे.

या महिलेची चावी हरवलेली आहे ती शोधायला मदत करा.

हरवलेली चावी शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 सेकंदांचा वेळ आहे. 

जर तुम्ही नीट पाहिलंत तर तुम्हाला चावी पटकन दिसेल

अजूनही तुम्हाला चावी दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. 

दाराजवळ असलेल्या दोन नाईट लँपजवळ घराची चावी लटकवलेली दिसत आहे.