ऑप्टिकल इल्युजनचा फोटो पाहून लोकं खूप गोंधळात, तर काही जण पटकन हे कोडं सोडवतात.

ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो समोर आला आहे. यूजर्सना एक अनोखे चॅलेंज देण्यात आले आहे.

या चॅलेंजमध्ये BLOT या शब्दाच्या गर्दीतून तुम्हाला PLOT हा शब्द शोधण्याचे चॅलेंज आहे.

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. 

 जर तुम्ही 10 सेकंदात PLOT हा शब्द शोधलात तर तुम्हाला मानलं

जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही PLOT हा शब्द सहज शोधू शकाल

PLOT हा शब्द तुम्ही शोधला असेल तर तुम्ही खरंच जिनिअस

काय म्हणता, अजून नाही शोधता आला PLOT हा शब्द.

आता आम्हीच सांगतो. लाल गोलातील शब्द पाहा, हे आहे कोड्याचं उत्तर