ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोतून BAT शोधण्याचं चॅलेंज आहे.
BAT चं चित्र नाही तर BAT हा शब्द शोधायचा आहे.
हे ब्रेन टीझर तसं फार काही अवघड नाही.
फोटो नीट पाहिला, थोडासा डोक्याला ताण दिला तर सहज दिसेल.
शब्द शोधण्यासाठी वेळेची मर्यादा नाही, हवा तितका वेळ घ्या.
फोटोत सगळीकडे BOT शब्दाची गर्दी आहे.
जाऊ दे आम्हीच सांगतो, या वर्तुळात पाहा दिसेल तुम्हाला