ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

या फोटोत FLAP शब्दाच्या गर्दीत तुम्हाला clap हा शब्द शोधण्याचं चॅलेंज दिलेलं आहे. 

इतक्या सहज तुम्हाला clap हा शब्द शोधता येणं जरा कठीणंच दिसतंय. 

जर तुमचा मेंदू एकदम शार्प असेल, तरच तुम्हाला clap हा शब्द दिसेल.

सापडला का clap हा शब्द, शोधा.. शोधा... डोक्याला थोडी चालना द्या.

तुम्हाला 6 सेकंदात हा clap हा शब्द शोधायचा आहे.

अजूनही सापडत नाही, तर मग आता आम्हीच तुम्हाला दाखवतो.