बुद्धीमत्ता चाचणीचं हे कोडं आज तुमच्यासाठी आणलं आहे. 

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

हा फोटो पाहून कोडं सोडवणं कठीणच आहे. 

फोटोत चार रंगीबेरंगी फुगे हवेत उडत आहेत, पण मुलाने एका फुग्याची दोरी पकडली आहे.

कोणत्या फुग्याची दोरी चिमुकल्याने हातात पकडली आहे?

फोटो जरा नीट पाहा, आणि तुम्हाला ओळखता येतंय का पाहा. 

शोधा.. शोधा.. फोटो निरखून पाहा.

हा फोटो पाहा, दिसली चिमुकल्याने कोणत्या फुग्याची दोरी हातात पकडली आहे?