सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा नवीन फोटो व्हायरल झाला आहे.
हा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स खूप कन्फ्युज होत आहेत.
फोटोमध्ये खूप इलेक्ट्रॉनिक instruments आहेत.
या फोटोमध्ये एक स्मार्ट फोनसुद्धा लपलेला आहे.
बुद्धीमान लोकच या फोटोतून स्मार्टफोन शोधू शकतात.
यासाठी तुम्हाला 11 सेकंदाचा वेळ दिलेला आहे.
तुम्हाला फोटोमध्ये स्मार्टफोन दिसतोय का?
फोटोमधून स्मार्ट फोन शोधण्यात अनेकांना अपयश आलेलं आहे.
आता पाहा, या लाल वर्तुळात स्मार्ट फोन तुम्हाला दिसेल.