ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रेन टीझर असलेलं हे कोडं सोडवणं चॅलेंजिंग असतं.
फोटोत खूप सारे कॅण्डी कॅन्स दिसत आहेत, त्यात लपलेला टाय शोधून दाखवा.
हा टाय शोधण्यासाठी तुमच्याकडे 6 सेकंदांचा वेळ आहे.
ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही.
डावीकडून उजवीकडे फोटोत पाहा, दिसेल तुम्हाला टाय
फोटो थोडा नीट निरखून पाहा, दिसला का टाय?
फोटोत काळ्या रंगाच्या वर्तुळात पाहा, दिसेल तुम्हाला टाय