ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
या फोटोत सगळीकडे 1 नंबरची गर्दी आहे.
या 1 नंबरच्या गर्दीतच लपलेला I शोधण्याचं चॅलेंज आहे.
7 सेकंदात हा I शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
फोटो नीट निरखून पाहिला तर I शोधणं वाटतं तितकं सोप नाही.
तुमची नजर तेज असेल तर तुम्हाला I नक्की दिसेल.
डोक्याला थोडी चालना द्या, आणि शोधा I
इथे पाहा, दिसलं का तुम्हाला I alphabet