सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल झालाय
हे चॅलेंज पूर्ण करणं भल्याभल्यांना जमलेलं नाही.
जर तुम्ही फुटबॉल शोधून दाखवला तर तुम्हाला मानलं
फोटोतून फुटबॉल शोधणं वाटतं तितकं सोप नाही.
फुटबॉल शोधण्यासाठी वेळेची मर्यादा नाही
डोक्याला थोडी चालना द्या, आणि शोधून दाखवा फुटबॉल
नाही दिसत, तर मग आम्ही दाखवतो तुम्हाला फुटबॉल..