ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोतून ice-cream शोधण्याचा टास्क आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.
फोटोतून ice-cream शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
तुम्ही कितीही हुशार असलात तरी हे चॅलेंज वाटतं तितकं सोप नाही
फोटोतील ice-cream शोधण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा नाही
डोक्याला थोडा ताण द्या, तुम्हाला ice-cream दिसेल
तुम्ही फोटोतील ice-cream शोधलं तर तुम्ही जिनियस
इथे पाहा दिसेल तुम्हाला फोटोतील ice-cream