तुम्ही आतापर्यंत अनेक ऑप्टिकल इल्युजनचे टास्क पूर्ण केलेले आहेत.

हे ऑप्टिकल इल्युजन तुमची पर्सनॅलिटी टेस्ट करणार आहे.

जर तुम्हाला चेहरा आधी दिसला तर तुम्ही लॉजिकल व्यक्ती आहात.

जर तुम्हाला सफरचंद आधी दिसलं तर तुम्ही इमोशनल व्यक्ती आहात

या फोटोत पहिल्यांदा कोणाचा चेहरा दिसत आहे, पुरुष की महिला?

दोन चेहऱ्याचे हे टास्क थोडे अवघड आहेत.

अनेकवेळा एका चेहऱ्यात लपलेले अनेक चेहरे शोधण्याचा टास्क असतो. 

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची अनेक कोडी पाठवली जातात.