सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचं हे नवं कोडं समोर आलं आहे.

हे कोडं सोडवणं भल्याभल्यांना जमलेलं नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत V शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 8 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.

U ची गर्दी असलेल्या या फोटोतून V लेटर तुम्हाला शोधायचं आहे

जर घारीसारखी तुमची नजर असेल तरच तुम्ही हे कोडं सोडवू शकाल

पाहा, नीट निरखून फोटो पाहा तुम्हाला V नक्की दिसेल

नाही दिसला का V? तर मग या वर्तुळात पाहा.