ऑप्टिकल इल्युजनचं हे आगळंवेगळं चॅलेंज आहे.
सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल झालेला आहे.
या फोटोत तुम्हाला 1 ते 100 आकडे दिसत असतील.
मात्र, या आकड्यांमध्ये एक आकडा नाहीये.
तुम्हाला या अंकांमध्ये नसलेला तो आकडा शोधायचा आहे.
हा अंक शोधण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.
डोक्याला थोडी चालना द्या, आणि फोटोत नसलेला नंबर शोधून दाखवा.
नाही सापडला ना अंक, तो अंक आहे 68..