सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोत गायीला 3 खुंट्यांना बांधलेलं दिसत आहे.
मात्र, प्रत्यक्षात गाय एकाच खुंटीला बांधलेली आहे
आता या 3 खुट्यांपैकी कोणत्या एका खुंटीला गायीला बांधलंय ते ओळखा.
हे कोडं सोडवणं भल्याभल्यांना जमलेलं नाही.
जर तुमची बुद्धी तल्लख असेल आणि तुम्ही कोड्याचं उत्तर दिलंत तर जिनियस
तु्म्हाला वाटतं तितकं हे कोडं सोडवणं सोप नाही.
फोटो नीट पाहिल्यास दिसेल, 2 नंबरच्या खुंटीला गायीला बांधलेलं आहे.