ऑप्टिकल इल्युजनचं हे नवं कोडं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत खूप सारे स्नोफ्लेक्स दिसत आहेत.

वेगवेगळ्या डिझाईनचे स्नोफ्लेक्स फोटोत दिसत आहेत.

मात्र, 2 स्नोफ्लेक्स एकदम सेम टू सेम आहेत.

तुम्हाला फोटोतून हे सेम टू सेम असलेले 2 स्नोफ्लेक्स ओळखायचे आहेत.

हे 2 स्नोफ्लेक्स ओळखण्यासाठी तुमच्याकडे 13 सेकंदाचा वेळ आहे.

पाहा, जमतंय का तुम्हाला स्नोफ्लेक्स ओळखणं

नाही सापडलं ना, तर मग इथे पाहा तुम्हाला उत्तर नक्की सापडेल.