ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोतून उंट शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

फोटोतून उंट शोधणं वाटतं तितकं सोप नाही.

डोक्याला थोडा ताण द्या, उंट नक्की दिसेल.

फोटोतून उंट शोधण्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या.

जर का हे चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही खरे जिनियस

फोटोतील उंट शोधण्यासाठी थोडा विचार करा, नक्की दिसेल

फोटोतील या लाल वर्तुळात पाहा, दिसला का उंट?