ऑप्टिकल इल्युजनचं नवं कोडं समोर आलं आहे.

फोटोत अनेक देशांचे झेंडे आहेत.

या झेंड्यांमध्ये भारताचा तिरंगा लपलेला आहे.

तुम्हाला या फोटोतून तिरंगा शोधण्याचं चॅलेंज आहे.

फोटोतून तिरंगा शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे.

खरे देशभक्त असाल तर फोटोतून तिरंगा शोधूनच दाखवाल.

सापडला का तिरंगा? अजून नाही?

तुमची 7 सेकंद पूर्ण झालेली आहेत, लाल वर्तुळात पाहा उत्तर सापडेल..