ऑप्टिकल इल्युजनचं नवं कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं सोडवणं तसं कठीणच आहे.

या फोटोतून 89 आकडा शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

89 चा आकडा शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 8 सेकंदाचा वेळ आहे.

या फोटोत 86 ची गर्दी तुम्हाला दिसत आहे.

तेव्हा 86 च्या गर्दीतून 89 आकडा शोधणं चॅलेंजिंग आहे.

डोक्याला थोडी चालना द्या, आणि पाहा 89 चा आकडा तु्म्हाला दिसतोय का?

नाही दिसत, या फोटोतल्या वर्तुळात पाहा नक्की दिसेल 89 चा आकडा.