ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. 

या फोटोत सगळीकडे नुसते पोपट दिसत आहेत.

मात्र, या फोटोत एक फुलपाखरूसुद्धा आहे.

फोटोतलं फुलपाखरू शोधून दाखवलं तर तुम्हाला मानलं

फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदाचा वेळ आहे.

पाहा, दिसतंय का फुलपाखरू.. जरा फोटो नीट निरखून पाहा.

इथे तुम्हाला उत्तर सापडेल, पाहा दिसतंय का