ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
या फोटोतून फुलपाखरू शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
हे चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकलात तर खरे जिनियस
फोटोतून फुलपाखरू शोधणं वाटतं तितकं सोप नाही.
डोक्याला थोडा ताण द्या, दिसेल तुम्हाला फुलपाखरू
शोधा.. शोधा.. थोडा नीट विचार करा.
पाहा, तुम्हाला दिसतंय का फुलपाखरू.
इथे पाहा, दिसेल तुम्हाला फुलपाखरू