सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.
या फोटोत सगळीकडे 69 नंबरची गर्दी दिसत असेल.
या फोटोत एक वेगळा आकडा लपलेला आहे. तो शोधणं चॅलेंज आहे.
9 सेकंदात नंबर शोधण्याचं आव्हान तुम्हाला दिलेलं आहे.
वाटतं तितकं हे चॅलेंज सोप नाही.
तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला 89 नंबर नक्की दिसेल
डोक्याला थोडी चालना द्या, तुम्हाला 89 चा आकडा नक्की दिसेल.
फोटोतल्या लाल वर्तुळात पाहा, तुम्हाला नक्की सापडेल उत्तर