सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत सगळीकडे 208 या अंकाची गर्दी दिसत असेल.

या फोटोत 208 च्या गर्दीत एक वेगळा अंक लपलेला आहे. तो शोधणं चॅलेंज आहे.

हा आकडा शोधण्यासाठी तुम्हाला अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे देण्यात आली आहेत.

तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला 280 हा आकडा नक्की सापडेल

डोक्याला थोडी चालना द्या, तुम्हाला 280 हा आकडा दिसेल

लाल रंगाच्या वर्तुळात पाहा तुम्हाला उत्तर दिसेल.