सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.
या फोटोत सगळीकडे विद्यार्थी दिसत आहेत.
या फोटोतील चष्मा शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.
हवा तितका वेळ घ्या चष्मा शोधण्यासाठी
तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला चष्मा नक्की दिसेल
डोक्याला थोडी चालना द्या, तुम्हाला चष्मा दिसेल
इथे पाहा, दिसेल तुम्हाला कोड्याचं उत्तर