सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत सगळीकडे RAG शब्दाची गर्दी दिसत असेल.

या फोटोत एक वेगळा शब्द लपलेला आहे. तो शोधणं चॅलेंज आहे.

7 सेकंद दिलेली आहेत BAG हा शब्द शोधण्यासाठी.

वाटतं तितकं हे चॅलेंज सोप नाही.

तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला BAG हा शब्द नक्की दिसेल

डोक्याला थोडी चालना द्या, तुम्हाला BAG हा शब्द नक्की दिसेल

इथे पाहा, दिसेल तुम्हाला  कोड्याचं उत्तर