ऑप्टिकल इल्जुजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर असे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत.
या फोटोतील रहस्य तुम्हाला शोधायचं आहे.
या फोटोत 12 दिवे आहे, जे सारखेच दिसत आहेत.
पण जर तुम्ही नीट निरखून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की एक दिवा इतर 11 दिवांपेक्षा वेगळा आहे.
तुम्हाला हा दिवा शोधून काढायचा आहे.
यासाठी तुम्ही हवा तितका वेळ घ्या.
इथे पाहा, तुम्हाला हा वेगळा दिवा नक्की दिसेल.