सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्जुजनचा हा नवा फोटो शेअर होत आहे. 

या फोटोत लपलंय एक खास रहस्य, जे शोधणं सोप नाही.

फोटोतील 'जीन' शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे.

11 सेकंदात जीन शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

जितकं वाटतं तितकं हे चॅलेंज सोप नाही

डोक्याला थोडी चालना द्या. फोटोत लपलेला जीन नक्की दिसेल

तुम्ही जर जिनियस असाल तर तुम्हाला जीन नक्की दिसेल

काय म्हणता नाही दिसत, तर मग या लाल वर्तुळात पाहा.