ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

डोळ्यांची टेस्ट करण्यासाठीही ऑप्टिकल इल्युजनचा उपयोग होतो.

मेंदू आणि दृष्टी यांचा योग्य ताळमेळ ठेवावा लागतो.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत 6 नंबर शोधून दाखवा.

या फोटोतून 6 चा आकडा शोधण्यासाठी तुम्हाला 9 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.

फोटो नीट निरखून पाहिलात तर तुम्हाला 9 आकडा नक्की दिसेल

फोटोतील लाल वर्तुळात पाहा, दिसला का तुम्हाला 6 चा आकडा.