ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं ब्रेन आणि डोळ्यांसाठी मोठा व्यायाम असतो.
हा जंगलाचा फोटो आहे, फोटोत तुम्हाला खूप झाडं दिसत असतील.
या झाडांमध्ये लपून बसलंय हरिण
थोडा विचार करा, मन नीट एकाग्र करा.. हरिण नक्की दिसेल
हरिण शोधण्यासाठी तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देण्यात आलाय.
तुम्हाला वाटतं तितकं फोटोतून हरिण शोधणं सोप नाही.
नाही दिसलं ना हरिण, इथे पाहा नक्की दिसेल तुम्हाला हरिण