ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे कोडं सोडवणं भल्याभल्यांना जमलेलं नाही.
या कोड्यात 28 नंबर शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे.
9 सेकंदात तुम्हाला 28 नंबर शोधायचा आहे.
फोटोतील 29 च्या गर्दीतून तुम्हाला 28 नंबर शोधायचा आहे.
जर तुम्हाला 28 नंबर शोधणं जमलं तर तुम्ही खरे जिनियस
दिसतोय तुम्हाला 28 नंबर, पाहा शोधता येतोय
या वर्तुळात पाहा, दिसेल तुम्हाला 28 नंबर.