सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोतून कोल्हा शोधण्याचं चॅलेंज आहे.

ब्रेन आणि डोळ्यांचा नीट वापर करून चॅलेंज पूर्ण करून दाखवा.

हे दाटीवाटीचं जंगल आहे, त्यामुळे इथे कोल्हा सहज लपू शकतो.

तसं पाहिलं तर कोल्हा डोळ्यांसमोरच आहे पण दिसत नाही.

मन एकाग्र करून फोटो नीट पाहा दिसेल कोल्हा.

या पिवळ्या वर्तुळात पाहा, झाडाच्या मागे लपलाय कोल्हा.