ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

डोळे आणि मेंदूची टेस्ट घेणारा हा फोटो समोर आलेला आहे.

एका मोठ्या दगडाचा आधार घेऊन एक व्यक्ती उभी असल्याचे फोटोत दिसेल.

या व्यक्तीच्या दुसऱ्या हातात रायफल आहे.

या फोटोत तब्बल 4 चेहरे लपलेले आहेत.

फोटोत दिसल असलेल्या व्यक्तीशिवाय आणखी 3 चेहरे ओळखा.

वाटतं तितकं हे चॅलेंज सोप नाही.

नाही सापडलं ना उत्तर, तर मग पाहा या फोटोत उत्तर नक्की दिसेल.