सुपर जिनियस लोकांसाठी हे एक कोडं घेऊन आम्ही आलो आहोत.
सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल होत आहे.
फोटोत 9 आकड्याची गर्दी दिसत आहे.
मात्र, या फोटोत 9 च्या गर्दीत 8 आकडा लपलेला आहे.
एका मिनिटात हा 8 चा आकडा शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला आहे.
पाहा तुम्हाला हे चॅलेंज जमतंय का?
फोटो नीट निरखून पाहा, तुम्हाला 8 चा आकडा नक्की दिसेल
नाही सापडत ना, तर मग पाहा या लाल वर्तुळात तुम्हाला नक्की दिसेल