ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोतून कोंबडी शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
या फोटोतलं कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही
फोटोतील कोंबडी शोधण्यासाठी तुम्हाला 15 सेकंद आहेत
डोक्याला थोडा ताण द्या, तुम्हाला फोटोतील कोंबडी नक्की दिसेल
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला फोटो नीट पाहावा लागेल
फोटोतल्या या वर्तुळात पाहा, नक्की दिसेल तुम्हाला कोंबडी