सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं ब्रेनसाठी एक व्यायाम असतो.
या फोटोतून तुम्हाला एक घोडा शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला जंगल दिसत आहे
या जंगलातच लपलाय एक घोडा.
फोटो नीट निरखून पाहा, थोडा विचार करा.. दिसेल घोडा.
हवा तेवढा वेळ घ्या आणि शोधा फोटोतला घोडा.
इथे पाहा.. दिसला का घोडा तुम्हाला