सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोत D हे लेटर दिसत आहे.

फोटोतल्या D लेटरमध्ये O लपलेला आहे.

या फोटोतून O शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे.

फोटोतील O लेटर शोधण्यासाठी तुम्हाला 4 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.

तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्ही हे लेटर नक्की ओळखू शकाल

या फोटोतील लाल वर्तुळात तुम्हाला O लेटर नक्की दिसेल