सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.

फोटोत तुम्हाला दोन इमेजेस दिसत असतील.

फोटोतील दोन्ही इमेजेस सेम दिसत आहेत.

मात्र, तरीही दोन्ही फोटोंमध्ये एक अंतर आहे.

दोन इमेजेसमधील अंतर शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे.

तुमची नजर बगळ्यासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला नक्की दिसेल

इमेज नीट पाहा, म्हणजे तुम्हाला कदाचित फरक कळेल.

फोटोतील काळ्या वर्तुळात पाहा, नक्की दिसेल