ऑप्टिकल इल्युजनचं हे चॅलेंज खास तुमच्यासाठी आणलं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
डोक्याला थोडी चालना द्या आणि हे चॅलेंज सोडवा.
या फोटोत 96 नंबरची गर्दी दिसत आहे.
या 96 नंबरच्या गर्दीतून तुम्हाला 69 नंबर शोधायचा आहे.
69 नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंदांचा वेळ आहे.
पाहा जमतंय का तुम्हाला चॅलेंज पूर्ण करणं.
फोटोतल्या या लाल वर्तुळात पाहा, दिसेल तुम्हाला 69 चा आकडा.