सोशल मीडियावर हा एक फोटो व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये खूप सारे पोपट दिसत आहेत.

या फोटोमध्ये या पोपटांच्या गर्दीत एक पान लपलेलं आहे.

पोपट असलेल्या फोटोतून तुम्हाला पान शोधायचं आहे.

पाहा तुम्हाला पान दिसतंय का?

थोडी डोक्याला चालना द्या, पाहा तुम्हाला नक्की दिसेल पान

10 सेकंदात तुम्हाला पान शोधून काढायचं आहे.

नाही सापडत ना पान, या वर्तुळात पाहा नक्की दिसेल.