व्हायरल होत असलेल्या फोटोतून RACE शब्द शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं सोडवणं वाटतं तितकं अवघड नाही.

फोटोत तुम्हाला सगळीकडे FACE शब्दाची गर्दी दिसत असेल.

या FACE शब्दाच्या गर्दीतून तुम्हाला RACE शब्द शोधायचा आहे.

RaCE शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे.

जर तुम्ही खिलाडी असाल तर तुम्हाला RACE हा शब्द नक्की सापडेल.

मन एकाग्र करा आणि फोटो नीट पाहा.

या पिवळ्या वर्तुळात पाहा, नक्की दिसेल तुम्हाला RACE हा शब्द.