ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
फोटोत लपलेला चोर तुम्हाला शोधायचा आहे.
चोर शोधण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा देण्यात आलेली आहे
15 सेकंदात फोटोतील चोर शोधून दाखवा.
फोटोतला चोर शोधण्याचं चॅलेंज वाटतं तितकं सोप नाही.
डोक्याला थोडी चालना द्या, पाहा तुम्हाला जमतंय का?
दिलेल्या वेळेत चोर शोधण्याचं चॅलेंज पूर्ण केलं तर जिनियस.
संपली वेळ, इथे पाहा इथे सापडेल कोड्याचं उत्तर