ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

फोटोत लपलेला माणूस शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

फोटो नीट पाहा, थोडा विचार करा पाहा दिसेल तुम्हाला

फोटोत लपलेला माणूस शोधण्यासाठी विचार करणं गरजेचं आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोत एकच वस्तू प्रत्येकाला वेगवेगळी दिसते.

मन एकाग्र केलं, फोटो नीट पाहिला तर नक्की दिसेल फोटोतील माणूस

तुम्ही जर का फोटोतील माणूस ओळखला तर खरे जिनियस

इथे पाहा, दिसला का तुम्हाला फोटोतील माणूस?