ब्रेन टीजर चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत खूप shoes दिसत असतील.
फोटोत दिसत असलेल्या शूजची जोडी आहे.
मात्र, या जोड्यांमध्येही एक शूज सिंगल आहे.
फोटोतून तुम्हाला तोच सिंगल शूज शोधायचा आहे.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे.
घारीसारखी तीक्ष्ण नजर असेल तर फोटोतून सिंगल शूज शोधून दाखवा.
या लाल वर्तुळात पाहा तुम्हाला उत्तर दिसेल.