सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.
व्हायरल फोटोमध्ये NEAR शब्दाची गर्दी दिसत आहे.
या गर्दीतून तुम्हाला DEAR शब्द शोधायचा आहे.
फोटोतून DEAR शब्द शोधण्याचं चॅलेंज वाटत तितकं सोप नाही.
सुमारे 95 टक्के लोकांना हे चॅलेंज जमलेलं नाही.
DEAR शब्द शोधण्यासाठी तुम्हाला 9 सेकंदाचा वेळ देण्यात आलाय.
पाहा, डोक्याला थोडी चालना द्या, जमेल तुम्हाला DEAR हा शब्द शोधणं.
या लाल वर्तुळात पाहा, दिसतोय तुम्हाला DEAR शब्द.