हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

फोटोतून कबूतर शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलेलं आहे.

मेंदू आणि डोळ्यांच्या व्यायामासाठी हे कोडं उत्तम आहे.

यासाठी मन एकाग्र करा, पाहा दिसेल तुम्हाला कबूतर

फोटोत तुम्हाला खूप फुलं दिसतायेत.

या फुलांमध्येच लपून बसलंय कबूतर.

कबूतर शोधणय्साठी तुम्हाला फक्त 7 सेकंद देण्यात आलेली आहेत.

आम्हीच दाखवतो कुठे लपलंय ते कबूतर, पाहा इथे