हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

फोटोतून सँडल शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलेलं आहे.

मेंदू आणि डोळ्यांच्या व्यायामासाठी हे कोडं उत्तम आहे.

यासाठी मन एकाग्र करा, पाहा दिसेल तुम्हाला सँडल.

फोटोत तुम्हाला खूप लहान मुलं दिसत असतील.

या मुलांच्या गर्दीतच लपलीय सँडल.

यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या.

नाही दिसली ना सँडल, इथे पाहा दिसेल तुम्हाला सँडल