ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
या फोटोतून TELL शब्द शोधण्याचं चॅलेज देण्यात आलंय.
तुम्हाला वाटतं तितकं हे चॅलेंज सोप नाही.
TELL शब्द शोधण्यासाठी हवा तितका वेळ घ्या.
तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला नक्की दिसेल TELL हा शब्द
डोक्याला थोडी चालना द्या, नक्की दिसेल TELL शब्द
तुमचं मन एकाग्र करा आणि शोधा
नाही दिसला ना TELL शब्द, या वर्तुळात पाहा दिसेल.