हा आहे नवा ऑप्टिकल इल्युजन, सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
मानवी मेंदूची फसवणूक करणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनचे लिटरल, फिजियोलॉजिकल आणि कॉग्निटिव्ह असे तीन प्रकार आहेत.
ऑप्टिकल इल्युजन मेंदूचा IQ तपासण्यासाठी चांगले मानले जाते.
हा आहे नवा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो
या फोटोमध्ये तुम्हाला किती घोडे दिसत आहेत?
या फोटोतील 7 घोडे ओळखण्याचं चॅलेंज तुम्हाला आहे.
फोटोतील 7 घोडे ओळखण्यासाठी तुमच्याकडे फक्त 9 सेकंद आहेत.
नाही जमलं ना, तर मग पाहा लाल वर्तुळात आहेत हे 7 घोडे.