सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला फोटो ऑप्टिकल इल्युजनचा आहे.
या फोटोत खूप सारे कार्टून कॅरेक्टर्स दिसत आहेत.
हे कार्टून कॅरेक्टर्स एकमेकांना चिकटून बसलेले आहेत.
त्यातच या फोटोत 3 केळी आहेत..
फोटोतील ही 3 केळी शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलं आहे.
फोटो नीट निरखून पाहिल्यास तुम्हाला 3 केळी नक्की दिसतील.
नाही सापडलं उत्तर.. तर मग इथे पाहा..