ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोतून घुबड शोधण्याचं चॅलेंज आहे.
सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोतून घुबड शोधणं वाटतं तितकं सोप नाही.
आतापर्यंत 90 टक्के लोकांना हे चॅलेंज पूर्ण करता आलंय.
फोटोतील घुबड ओळखण्यासाठी हवा तितका वेळ घ्या.
वेळेची कोणतीही मर्यादा नसली तरी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
नाही दिसत ना घुबड, तर मग हे पाहा.. दिसलं घुबड?