ऑप्टिकल इल्युजनचा हा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये K शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे.
वाटतं तितकं सोप नाही हे चॅलेंज, मन थोडं एकाग्र करा.
या व्हायरल फोटोमध्ये X ची गर्दी दिसत आहे, त्यातून तुम्हाला K शोधायचा आहे.
X च्या गर्दीतून K शोधण्याचं चॅलेंज वाटतं तितकं सोप नाही.
पाहा तुम्हाला K सापडतोय का?
या फोटोतील लाल वर्तुळात पाहा, तुम्हाला K नक्की दिसेल.